James 2:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
केवळ विश्वासामुळे नव्हे, तर त्याच्या कृतीमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो, हे तुम्ही पाहता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर कृतींनी माणूस नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.