James 3:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
झर्‍याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकाच झर्‍यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
झर्‍याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?