James 4:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता ऐका, तुम्ही म्हणता, “आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”