James 5:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अहो धनवानांनो, माझे ऐका! जे क्लेश तुम्हांला होणार आहेत, त्याविषयी रडून आकांत करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.