James 5:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.