James 5:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमचे धन भ्रष्ट आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.