Jeremiah 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा. यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून तुम्ही आता अडकला आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात, उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा.