Jeremiah 11:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयाला मिळालेला संदेश असा होता: हा संदेश परमेश्वराचा होता:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मयाला परमेश्वराकडून मिळालेले वचन, ते म्हणाले: