Jeremiah 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझी प्रेमिका (यहूदा) माझ्या घरात (मंदिरात) का? तिला तेथे येण्याचा काही अधिकार नाही. तिने बरीच पापे केली आहेत. यहूदा, तुझी विशेष वचने आणि प्राण्यांचे बळी तुला विनाशापासून तारतील, असे तुला वाटते का? मला यज्ञ अर्पण करुन तू शिक्षा टाळू शकशील असे तुला वाटते का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्याशी कपटाने वागणार्या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे? इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का? तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का? जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता, तेव्हा तुम्ही आनंदित होता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”