Jeremiah 11:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, या कराराची कलमे ऐक यहूदाच्या लोकांना या कलमांबद्दल सांग. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनाही सांग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तुम्ही ह्या कराराची वचने ऐका; यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांच्याशी बोला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या कराराच्या ठराविक अटी ऐकून घे व यहूदीयाचे लोक व यरुशलेममध्ये राहणारे लोक, यांना त्या सांग.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.