Jeremiah 11:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनी गुप्त योजना आखल्याचे मला माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील माणसे व यरुशलेमकर ह्यांनी केलेला कट उघडकीस आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.