Jeremiah 13:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”