Jeremiah 14:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अवर्षणाविषयी यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले: