Jeremiah 14:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.