Jeremiah 15:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी लोखंड, उत्तरेहून आणलेले लोखंड व पितळ फोडू शकतो काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“एखाद्या मनुष्याला लोखंड— उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?