Jeremiah 17:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या दिवशी, तुमच्या घरांतून ओझी बाहेर आणू नका. त्या दिवशी कोणतेही काम करु नका. तुम्ही शब्बाथचा दिवस एक पवित्र म्हणून पाळा. तुमच्या पूर्वजांना मी हीच आज्ञा केली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शब्बाथ दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका; काही कामधंदा करू नका, आणि तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.