Jeremiah 19:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, ह्या गोष्टी तू लोकांना सांग आणि लोक पाहत असतानाच हे मडके फोड.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जी माणसे तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.