Jeremiah 20:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या जन्मदिवसाला शाप द्या. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्माला आलो, त्या दिवसाला शुभ मानू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जन्मलो तो दिवस शापित असो; माझी आई मला प्रसवली तो दिवस धन्य न होवो!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जन्मलो तो दिवस शापित होवो! ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.