Jeremiah 20:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण त्या माणसाने, मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही. त्याने मला मारले असते, तर आईच माझी कबर झाली असती व माझा जन्मच झाला नसता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मला गर्भाशयातच मारून टाकले नाही; टाकता तर माझी आई माझी कबर झाली असती, तिचे गर्भस्थान सदा सगर्भ राहिले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही, मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो, तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते.