Jeremiah 21:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कियाला तुम्ही असे सांगा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर यिर्मयाहने उत्तर दिले, “सिद्कीयाहला सांगा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा,