Jeremiah 22:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला व तुला जन्म देणार्‍या तुझ्या आईला तुमची जन्मभूमी नव्हे अशा देशात फेकून देईन; तेथे तुम्ही मराल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी, तुला व तुझ्या आईला, जिने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.