Jeremiah 23:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ह्या संदेष्ट्यांमधील कोणीही स्वर्गातील देवांच्या सभेत उभा राहिलेला नाही. त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराचा संदेश पाहिला वा ऐकला नाही. कोणीही परमेश्वराच्या संदेशाकडे बारकाईने लक्ष दिलेले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होता? माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्याचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दांकडे लक्ष देऊन कोण ऐकेल?