Jeremiah 23:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वत:चे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, जे आपली जीभ चालवून म्हणतात की; ‘हे देवाचे वचन आहे,’ त्यांच्याविरुद्ध मी आहे असे परमेश्वर म्हणतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात.