Jeremiah 25:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोरच्या व सीदोनच्या सर्व राजांनाही मी द्राक्षरस पाजला. खूप दूरच्या देशातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी सोरच्या व सीदोनाचे सर्व राजे, समूद्राच्या दुसऱ्या बाजूस असणारे सर्व राजे,