Jeremiah 27:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तू बाबेलच्या राजाची सेवा करण्यास तयार झाला नाहीस, तर तू आणि तुझी प्रजा शत्रूचा हल्ला, उपासमार व रोगराई ह्यांनी मराल. परमेश्वर म्हणतो की जे बाबेलच्या राजाची सेवा करण्याचे नाकारतील त्यांच्याबाबातीत ह्या गोष्टी घडतीलच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याविषयी परमेश्वराने सांगितले आहे की, तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी ते मरेल, त्याप्रमाणे तू व तुझे लोक का मरता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करण्यास नकार देतील, त्याविषयी परमेश्वराने जसे जाहीर केले तसे तू आणि तुझे लोक तलवारीने, दुष्काळाने व मरीने का मरता?