Jeremiah 28:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर यिर्मयाला म्हणाला, “हनन्याला जाऊन सांग ‘परमेश्वर असे म्हणतो की तू लाकडाचे जोखड तोडलेस. पण त्यांच्या जागी मी लोखंडाचे बनवीन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन.