Jeremiah 28:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मात्र जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तरी देखील, आता या सर्व लोकांसमक्ष व तुझ्यासमक्ष मी जे सांगतो ते तू ऐक:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.