Jeremiah 29:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आम्हाला बाबेलमध्ये परमेश्वराने संदेष्टे दिले असे कदाचित् तुम्ही म्हणू शकाल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही म्हणता की, ‘परमेश्वराने बाबेलात आमच्यासाठी संदेष्टे उत्पन्न केले;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही म्हणाल, “याहवेहने बाबेलमध्ये आपल्यासाठी संदेष्टे उभे केले आहेत,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“कारण तुम्ही म्हटले आहे की, परमेश्वराने आम्हासाठी बाबेलामध्ये संदेष्टे उत्पन्न केले आहेत.”