Jeremiah 29:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हल्ली यिर्मया आपण संदेष्टा असल्याचे दाखवीत आहे. मग तू त्याला अटक का केले नाहीस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर यिर्मया अनाथोथकर तुमच्यासमोर आपणास संदेष्टा म्हणवतो त्याला तू प्रतिबंध का केला नाहीस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता, अनाथोथकर यिर्मया जो आपणास तुम्हासमोर संदेष्टा म्हणवतो त्यास तू का धमकावले नाहीस?