Jeremiah 29:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,