Jeremiah 29:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाबेलमध्ये घरे बांधा व तिथे वस्ती करा; मळे लावा व तेथील उत्पादन खा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“घरे बांधून त्यामध्ये राहा. बागे लावा आणि त्याचे फळ खा.