Jeremiah 30:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने इस्राएल व यहूदा ह्यांच्याविषयी वचने सांगितली ती ही:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.