Jeremiah 31:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली, पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली. ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की, वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत.