Jeremiah 32:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शर्ती नमूद केलेल्या खरेदीखताची एक मोहोरबंद व एक उघडी अशा नकला मी घेतल्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,