Jeremiah 32:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांच्यासमक्ष बारुखाला बजावून सांगितले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्यांच्यासमोर मी बारूखाला आज्ञा केली. मी म्हणालो,