Jeremiah 32:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले व म्हणाले,