Jeremiah 34:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्यानंतर ज्या लोकांकडे गुलाम होते, त्या लोकांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी मुक्त केलेल्यांना पकडून पुन्हा गुलाम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण मागाहून ते बदलले व ज्या दासांना व दासींना त्यांनी मुक्त केले होते त्यांना त्यांनी परत यायला लावले व आपले दास व दासी होण्यासाठी त्यांना पुन्हा ताबेदारीत घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.