Jeremiah 34:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि हे सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक; परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की, ‘तू तलवारीने मरणार नाहीस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.