Jeremiah 34:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले.