Jeremiah 35:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी (यिर्मया) याजनाकडे गेलो. याजना हा यिर्मयाचा मुलगा होता आणि यिर्मया हबसिन्याचा मुलगा होता. मी याजनाच्या सर्व भावांना व मुलांना आणि
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मी याजना बिन यिर्मया बिन हबसिन्या ह्याला, त्याच्या बांधवांना व त्याच्या पुत्रांना आणि रेखाब्यांच्या घराण्यातील इतर सर्वांना बरोबर घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले.