Jeremiah 35:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे बांधीत नाही. आमची स्वत:च्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत. आम्ही कधीही शेती करीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राहण्यास घरे बांधली नाहीत; द्राक्षाचे मळे, शेते, बी वगैरे आमचे काही नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधीही घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत:च्या मालकीची शेते व द्राक्षमळे नाहीत.