Jeremiah 36:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग ते अधिकारी बारुखला म्हणाले, “बस आणि आम्हाला तो पट वाचून दाखव.” मग बारुखने तो पट त्यांना वाचून दाखविला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला म्हटले, “आता बसून ती आमच्या कानी पाड.” तेव्हा बारुखाने त्यांच्या कानी ती पाडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.