Jeremiah 36:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बारुख म्हणाला, “हो! यिर्मयाने सांगितले व मी ते सर्व शाईने पटावर लिहिले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बारुखाने त्यांना म्हटले, “त्याने स्वमुखाने ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने ह्या पुस्तकात लिहिली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.”