Jeremiah 36:21 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहूदी ह्याला पाठवले; त्याने तो अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यातून आणला. तो यहूदीने राजाला व राजाभोवती उभे राहणार्या सर्व सरदारांना वाचून दाखवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला.