Jeremiah 36:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला परमेश्वराचे सर्व संदेश लिहिलेला पट यहोयाकीमने जाळला, त्यानंतर हा संदेश आला. यिर्मयाने बारुखला सांगितले व बारुखने लिहून घेतले. तो संदेश असा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मयाच्या तोंडची वचने बारुखाने ज्या पटावर लिहिली होती तो राजाने जाळून टाकल्यावर परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,