Jeremiah 36:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, दुसरा पट घे. पहिल्या पटावर लिहिलेले सर्व संदेश दुसऱ्या पटावर लिही. पहिला पट यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू पुन्हा दुसरा पट घे व यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पहिल्या पटावर जी वचने होती ती सर्व त्यावर लिही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही.