Jeremiah 37:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांनी योनाथानच्या घराच्या तळघराच्या अंधार कोठडीत यिर्मयाला ठेवले. यिर्मया तेथे बराच काळ होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मया तेथल्या तळघरात व अंधारकोठड्यांत राहिला; तेथे त्याने बहुत दिवस काढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाहास भुयारागत खोलीत ठेवण्यात आले. तिथेच तो अनेक दिवस राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.