Jeremiah 37:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संदेष्टा यिर्मयाला देवाचा संदेश आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,