Jeremiah 37:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग बाबेलचे सैन्य परत येईल. ते यरुशलेमवर हल्ला करील. ते यरुशलेमचा पाडाव करुन यरुशलेम जाळील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील.