Jeremiah 38:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एबद-मलेख हा कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि जुने पुराणे कपडे तुझ्या काखेत ठेव. आम्ही तुला वर ओढू तेव्हा त्या चिंध्यांचा गादीप्रमाणे उपयोग होईल व दोऱ्या तुला लागणार नाहीत.” एबद-मलेखने सांगितल्याप्रमाणे यिर्मयाने केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एबद-मलेख कूशी यिर्मयाला म्हणाला, “ही जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या दोरांच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव.” यिर्मयाने तसे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.